Share

बीएमडब्ल्यू खरेदी करण्याचे स्वप्न होणार साकार ‘BMW JOY Days’ मध्ये नवी ऑफर

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: आलिशान कार निर्माता जर्मन कंपनी बीएमडब्ल्यूने पहिली मेड इन इंडिया असेम्बल्ड कार एम ३४० आय ड्राईव्ह लाँच केली असून तिची किंमत आहे ६२.८० लाख रुपये. चेन्नई प्रकल्पात ही कार उत्पादित करण्यात आली. भारतात उत्पादन झाल्याने तिची किंमत कमी आहे असे समजते.

त्यानंतर आता बीएमडब्ल्यूने ग्राहकांना त्यांचे बीएमडब्ल्यू खरेदी करण्याचे स्वप्न होणार साकार करण्यासाठी ‘बीएमडब्ल्यू जॉय डेज’ नावाची मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम 31 मार्च 2021 पर्यंत सुरू राहणार आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना मोठमोठे फायदे देणार आहे. यामध्ये चांगल्या डील्स आणि कारच्या घटत्या किंमतीवरही दिलासा देणार आहे. नवीन कारवर 4.99 टक्के व्याजदराने कर्ज आणि शून्य डाऊन पेमेंटचा पर्याय देण्यात येत आहे. तसेच काही मोजक्या बीएमडब्ल्यू कारवर 5 लाखांपर्यंत फायदा देण्यात येणार आहे. अॅक्सेसरीजवर 50 टक्के सूटही दिली जाणार आहे

‘Sheer Driving Pleasure’ या ब्रँडच्या टॅगलाईनखाली कंपनी ग्राहकांना आनंदही प्रदान करण्यास उत्सुक आहे. याव्दारे कंपनी ग्राहकांना उत्तमोत्तम डील्स देऊ करत आहे. या डील्स बीएमडब्ल्यूच्या सर्व वाहनांवर श्रेणीनुसार उपलब्ध असणार आहेत. जर तुम्हाला बीएमडब्ल्यू कार घ्यायची असेल तर ही तुमच्यासाठी योग्य संधी आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!