Share

‘या’ तारखेला उघडणार केदारनाथचे दरवाजे; महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर जाहीर

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: १२ ज्योतिर्लिंगांपैकी केदारनाथ धाम विशेष मानले जाते. दरम्यान या धामचे दरवाजे ६ मे (Doors of Kedarnath to be opened on 6th May) रोजी सकाळी ६:२५ वाजता उघडण्यात येणार आहे. सोबतच बद्रीनाथ (Badrinath) मंदिर ८ मे रोजी उघडण्यात येणार आहे. ही तारीख ओंकारेश्वर मंदिर, उखीमठ, हिवाळी आसनात रावल भीमाशंकर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.

दरम्यान बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर होताच उत्तराखंड चारधाम यात्रा २०२२ ची तयारी सुरू करण्यात आली आहे. बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची आणि बंद करण्याची एक विशेष प्रक्रिया आहे. टिहरी जिल्ह्यातील नरेंद्रनगर येथील राजदरबारात वसंत पंचमीला बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान आज (१ मार्च) महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर ही तारीख जाहीर करण्यात आली आहे. आजच्या दिवशी भारतातील वेगवेगळ्या शिवमंदिरांत शंकर देवाचे दर्शन करण्यासाठी लाखो भाविकांची यात्रा निघते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!