अनिल परबांचे रिसॉर्ट पाडण्यासाठी केंद्राच हिरवा कंदील, सोमय्या म्हणाले..
किरीट सोमय्या आणि शिवसेना हा वाद आता महाराष्ट्राला नवा नाही, किरीट सोमय्या हात धूवून शिवसेनेच्या मागे लागले आहेत. दरम्यान शिवसेनेची मंत्री अनिल परब यांचा रिसोर्ट पाडला जाणार असल्याचे, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आश्वासन दिल्याचे किरिट सोमय्या यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

