Share

अभिनेत्रीने घरात भूत राहत असल्याचा सांगितला भयावह अनुभव

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अलाया फर्निचरवाला हिने नितिन कक्करच्या ‘जवानी जानेमन’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाउल ठेवलं होतं. अभिनेत्री पूजा बेदीची अलाया मुलगी आहे. पहिल्याच चित्रपटातून तिने चांगली शाबासकीही मिळवली. इतकच नव्हे तर फिल्मफेअर बेस्ट डेब्यू अवॉर्डही मिळावला आहे. मात्र सध्या तिची कोणत्या चित्रपटामुळे नाही तर भूतामुळे तिची चर्चा रंगली आहे.

अलायाच्या घरात भूत राहत असल्याचा खुलासा तिने स्वतः एका मुलाखीतीत केला आहे. ती म्हणाली, ‘मी न्यूयॉर्कला ज्या घरात राहूण अभ्यास कारायची तिथे भुतही राहत होतं. अर्ध्या रात्री मला पावलांचे आवाज यायचे. तर कधी कधी आपोआप शॉवर चालू व्हायचा. अनेक भयावह गोष्टी घडत असत’.

https://www.instagram.com/p/CNR3xD7himo/?utm_source=ig_web_copy_link

पुढे अलाया म्हणाली की, “एक दिवस मला लाईटच्या प्रकाशातून काहीतरी निघाल्यासारखं वाटलं. आणि माझी अवस्था अशी झाली होती की तु काही पाहीलसं का..? आणि मी म्हणाले, मी काही नाही पाहिलं.. मला असं वाटलं काहीतरी मला स्पर्श करून गेलं. तेव्हा मला वाटलं काहीतरी गडबड आहे. त्यानंतर मला घरी जाऊ वाटले नाही,’ असा भयावह खुलासा तिने केल्याने अनेकजण आश्चर्य चकित झाले आहे.

https://www.instagram.com/p/CNmhgnRBE0B/?utm_source=ig_web_copy_link

अलाया सोशल मीडियावरही नेहमीच सक्रीय असते. ती तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करत असते. कमी काळातच तिच्या अभिनयाने तिने तिचा अधिक चाहता वर्ग निर्माण केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!