Share

राम गोपाल वर्मांचा तो व्हिडिओ झाला व्हायरल ; म्हणे तो मी नव्हेच

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलीवुड मध्ये नावाजलेल्या दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या नावाची चर्चा चित्रपटांमुळे कमी आणि इतर कारणांसाठी जास्त अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यांच्या एका टॅग व्हिडिओमुळे कमेंट सुरू झाले असून तो मी नव्हेच असे म्हणू लागले.

मात्र राम गोपाल वर्मांचं अभिनेत्रीच्या पायाशी लोळण घेत असलेला तो व्हिडीओ एका अभिनेत्री, मॉडेलच्या वाढदिवसाचे व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे. जिथं ‘हाय रामा ये क्या हुँआ’  या गाण्यावर ते इनाया सुलताना नामक अभिनेत्रीच्या साथीनं डान्स करत आहेत. इनायाचा हात धरणाऱ्या, तिच्या मागेपुढे करणाऱ्या आणि चक्क तिच्या पायाशी लोळण घालणाऱ्या वर्मा यांचा हा डान्स पाहून पोस्टवर चांगल्या कमी आणि संतप्तच प्रतिक्रिया जास्त दिल्या आहेत.

तो मी नव्हे असे नुकतेच ट्विट करून सांगणे म्हणजे विनोद होता. कारण ज्या अभिनेत्रीने फोटो शेअर केले आहे.  तिने स्वत: तो व्हिडिओ शेअर करून दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना टॅग केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!