नवी दिल्ली : भारतीय संघाने (India Cricket team) शनिवारी सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्कमध्ये आपले पहिले प्रशिक्षण सत्र सुरू केले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे खेळवली जाणार आहे.
या प्रशिक्षण सत्रात विराटने भारतीय संघाचे नेतृत्व केले तसेच चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, अजिंक्य रहाणे आणि मयंक अग्रवाल यांनी नेट मध्ये घाम गळाला. यासोबतच रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा आणि उर्वरित गोलंदाजांनी कसून गोलंदाजीचा सराव केला.
https://www.instagram.com/p/CXnw1_XlMfH/?utm_source=ig_web_copy_link
बीसीसीआयने या सरावाचे काही फोटो सोशल मीडिया शेअर केले आहेत. तसेच बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले , ‘टीम इंडिया सेंच्युरियनमध्ये पहिल्या कसोटीसाठी तयारी सुरू करत आहे.’ भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीनेही आपल्या सहकाऱ्यांसोबतचा फोटो शेअर करत ‘सत्र १ पूर्ण झाले’ असे कॅप्शन लिहिले दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- …तेथे ‘स्वराज्य खाऊन टाकू नका’ असा फलक लावण्याची देशावर वेळ- संजय राऊत
- “केंद्र सरकारला विरोधकांचे भय सोडाच, पण आदरही नाही”
- “छत्रपतींसमोर नतमस्तक न होणाऱ्या मलिकला कडेवर घेणारे आम्हाला शहाणपण शिकवताय”
- राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर राष्ट्रवादीकडून आज दुग्धाभिषेक
- “मोदींजींनी खरे शिवभक्त असल्याचे संपूर्ण देशाला दाखवून द्यावे, अन्यथा…


