Share

Assembly Session 2022 | मध्ये बोलणाऱ्या नितेश राणेंना काहीतरी शिकवा, भास्कर जाधव संतापले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाषणात सतत अडथळे आणणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांना शिवेसना नेते भास्कर जाधव यांनी चांगलंच खडसावलं. मी मंत्र्याशी बोलतो, तुमच्याशी नाही, म्हणत नितेश राणे यांना गप्प बसण्याची सूचना केली.

मात्र एवढं करुनही नितेश राणे शांत व्हायला तयार नाहीत हे पाहून भास्कर जाधव चांगलेच संतापले. शेवटी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना हस्तक्षेप करावा. त्यानंतर दोघेही शांत झाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!