Share

Assembly Session 2022 | गद्दारांना भाजपाची ताट वाटी, चलो गुवाहाटी! विरोधक आक्रमक

Published On: 

मुंबई : पावसाळी अधिवेशननाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी देखील विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर एकजुटीने सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी विरोधकांच्या निशाण्यावर शिवसेनेतून फुटून भाजपसोबत गेलेले आमदार असल्याचे पाहायला मिळाले.

काळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी ५० खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. आज मात्र हि घोषणा बदलल्याचे दिसून आले. आज विरोधकांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर “गद्दारांना भाजपची ताट वाटी, चलो गुवाहाटी” अशी जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे गटातील आमदार गुवाहाटीला गेल्याची आठवण या निमित्ताने विरोधकांनी करून दिल्याचे दिसून आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सर्व आमदार एकजुटीने सरकारविरोधात घोणबाजी करताना दिसून आले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!