Share

Nana Patole | फडणवीसांचा सागर बांगला हे वॉशिंग मशिनसारखे काम करत आहे – नाना पटोले

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान सागर बांगला हे वॉशिंग मशिनसारखे काम करत आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजपला संपूर्ण जग जिंकायचे आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. राज्यात ईडीचे सरकार आहे आणि ईडीचा धाक दाखवून भाजपने सरकार स्थापन केले आहे. केंद्र सरकारला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी घाबरणार नाही, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

रश्मी शुक्ला प्रकरणावर बोलताना नाना पटेल म्हणाले की, हे प्रकरण आधीच कोर्टात आहे त्यामुळे त्याबद्दल जास्त बोलायचे नाही. मंगळवारी वादग्रस्त IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

महत्वाच्या बातम्या : 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!