मुंबई : नितळ त्वचा मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. ज्या गोष्टींकडे आपण दुर्लक्षित करत असतो त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. ते आहे चमकणारी त्वचा मिळविण्याचे नैसर्गिक मार्ग. एक पौष्टिक आहार आपल्या शरीराला आतूनच नव्हे तर बाहेरून देखील निरोगी ठेवतात. ज्यूस देखील आपल्या त्वचेला चमक देण्यात मदत करतात कसं काय चला जाणून घेऊ या.
गाजर आणि बीटरूटचा रस-
गाजर आणि बीटरूटचा रस हा त्वचेसाठी अमृत आहे. कसं काय , तर बीटरूटमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. त्याला पॉवर पॅक असे ही म्हणतात. हे रक्ताला शुद्ध करण्याचे काम करते. बीटरूटचा रस नियमितपणे घेतल्याने त्वचा चमकदार आणि डाग मुक्त मिळते. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आढळते जे मुरूम, सुरकुत्या आणि टॅनिग दूर करण्यात मदत करते.
काकडीचा रस-
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काकडीचा रस प्रभावी आहे.हे त्वचेला मॉइश्चराइझ करण्यात मदत करते. या मुळे त्वचा डागमुक्त दिसते. हे त्वचे ला हायड्रेट करण्यात मदत करतो. या मुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
ताजे टोमॅटोचा रस-
टोमॅटो हे अँटीऑक्सीडेंट ने समृद्ध आहे. वाढत्या वयाचे परिणाम कमी करण्यात मदत करते. जसे की सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर होतात. त्वचा टॅनिग झाली असल्यास टोमॅटो चा रस खूप उपयुक्त आहे.
महत्वाच्या बातम्या
- प. बंगालमध्ये राजकीय भूकंप; माजी मंत्र्याने केला भाजपात प्रवेश, 76 नेते ममतांची साथ सोडण्याच्या तयारीत
- विकेटच्या मागून एवढी बडबड का करतोस? पंतने दिलं अभिमानास्पद उत्तर
- मनसुख हिरेन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल ना ?, चित्रा वाघांचा ठाकरे सरकारला सवाल
- मृत्युपूर्वी हिरेन यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते पत्र; पत्रातून झाला धक्कादायक खुलासा
- ‘कायदा सर्वोच्च, त्याच्याशी बांधील राहिलं पाहिजे’ तापसीच्या प्रियकराला केंद्रीय क्रीडा मंत्र्याचं प्रतिउत्तर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

