Uttar Maharashtra

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बाजार समित्यांमध्ये ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया – सुभाष देशमुख

मुंबई : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दि. १८ ऑक्टोबर २०१७ पासून सुरु करण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या ...

साखर उद्योगासंबंधीचे सर्व परवाने, मान्यता ऑनलाईन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यात सन 2017-18 चा ऊस गाळप हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास आज मंत्री समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली तसेच साखर उद्योगासंबंधीचे ...

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संदिग्धता ; राणेंच्या समावेशाची उत्सुकता

मुंबई : फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार केंव्हा होणार याबाबत राजकीय वर्तुळातून उलटसुलट माहिती दिली जात असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार केंव्हा होणार याची भाजपमधील इच्छुकांना उत्सुकता लागली ...

जात पंचांविरूध्द पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी धमकी

अहमदनगर : जाती पंचायतीने समाजातून बहिष्कृत केल्या प्रकरणी तिरमली जाती पंचायतीच्या 25 जणांच्या विरूध्द पोलीस ठाण्यात दाखल केलेली फिर्याद मागे घेण्याच्या कारणावरून फिर्यादी व्यक्तीला ...

कर्जास कंटाळून सांगली जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या

सांगली – तासगाव तालुक्यातील अंजनी येथील शेतकऱ्याने कर्जास कंटाळून घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. जालिंदर आबासाहेब पाटील (वय ४१) असे या शेतकऱ्याचे ...

पुणे महानगरपालिकेच्या रिक्त जागेसाठी 11 ऑक्टोबरला मतदान

पुणे : पुणे महापालिकेसह बृहन्मुंबई, पुणे व नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या दोन रिक्तपदांच्या पोट निवडणुकांसाठी 11 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार ...

दहावी, बारावीच्या फॉर्म १७ साठीही आता ऑनलाइन प्रक्रिया

पुणे : राज्य शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी – मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या फॉर्म क्रमांक १७ भरून परीक्षेस ...

सेंद्रिय शेतीच्या संवर्धनासाठी कृषी विद्यापीठांना वीस कोटीचा निधी

रत्नागिरी  : शेतीमध्ये होत असलेला रासायनिक खतांचा अतिवापर, बहुविध पीकपद्धतीचा अवलंब, पिकाच्या संरक्षणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा व बुरशीनाशकांचा होत असलेला अतिवापर, पाण्याचा अति व अयोग्य ...

आसनगाव येथे दुरांतो एक्सप्रेसचे डबे घसरल्याने मनमाड कुर्ला एक्सप्रेस रद्द

नागपूर मुंबई एक्सप्रेसचे ९ डबे आसनगाव येथे घसरल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली असून मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ...

पुढील ४८ तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई व उपनगरात सोमवारपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पुढील ४८ तासात मुंबईसह कोकणात असाच मुसळधार पाऊस कायम राहिल, असा अंदाज हवामान ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!