Uttar Maharashtra
‘जे माझ्या मनात ते सांगितले मी अजित दादांच्या कानात’; खडसेंच्या कानगोष्टीने चर्चांना उधान
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. सतिश पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे. याच कारण ...
अपंगांच्या वेदनेबाबत शासनासह समाजही नाते जोडण्यास तयार नाही – बच्चू कडू
जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बजेटमधील तीन टक्के निधी हा अपंगांच्या कल्याणकारी योजनेसाठी खर्च करायचा असतो. मात्र, राज्यात सुमारे १२८ कोटींचा अनुशेष पडून आहे. ...
खड्डेमुक्त रस्ते मोहिमेत कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई –चंद्रकांत पाटील
जळगाव : जळगाव जिल्ह्यात खड्डेमुक्त रस्ते मोहिम यशस्वी करण्यासाठी येत्या 15 डिसेंबरपर्यंत सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी संबंधित यंत्रणेने अधिक गतीने कामे पूर्ण करावीत. ...
शिक्षणाधिकाऱ्याच्या अंगावर शाई फेकून मारहाण
संदेश कान्हु ( जिल्हा प्रतिनिधी)यवतमाळ : वणीतील विद्यार्थ्यांना अकराव्या वर्गात प्रवेश न दिल्याच्या वादातून गुरुवारी सायंकाळी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामन वंजारी यांना ...
डीजेच्या वाहनातून गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक
जळगाव : लग्नसोहळ्यात डीजेसाठी वापरणाऱ्या वाहनातून चक्क गांजाची तस्करी करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून सुमारे साडे सहा लाखांचा गांजा जप्त करण्यात ...
४३४ शेतकऱ्यांना १७ कोटी अनुदानाचे वाटप
जळगाव-: एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत संरक्षित शेतीसाठी जिल्ह्यातील ४३४ शेतकऱ्यांना १७ कोटी २७ लाख १५ हजार रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये सामुहिक ...
पिंपरी येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
पुणे : खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना मनुष्यबळ त्वरीत मिळवुन देण्यासाठी तसेच उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन ...
गट शिक्षणाधिकाऱ्यास लाच घेताना अटक
धुळे:- शिक्षकांच्या हजेरी पुस्तकात नोंद करुण दाखला देण्यासाठी नऊ हजारांची लाच घेतांना धुळे तालुका पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुरेखा देवरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ...
दिवाळीपूर्वी कर्जमाफी निश्चित मिळणार – सुभाष देशमुख
मुंबई – दिवाळीपूर्वी काही शेतकऱ्यांना कर्जमाफी निश्चित मिळेल , अशी ग्वाही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली . कर्जमाफीसाठी सादर करण्यात आलेल्या ऑनलाईन अर्जांची ...
किटकनाशकांची फवारणी करण्यासंदर्भात कृषी विभागामार्फत मार्गदर्शक सूचना जाहीर
मुंबई: यवतमाळ जिल्ह्यात कापूस व सोयाबीन पिकावर किटकनाशकांची फवारणी करताना अनेक शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झालेली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत अशा किटकनाशकांची फवारणी ...