Nationalist
पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी ठाकरे सरकार तब्बल १६०० कोटींची संरक्षण भिंत उभारणार
मुंबई : कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. तसेच अनेक भागात मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे ...
पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर
मुंबई : कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. तसेच अनेक भागात मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे ...
पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन ठाम; मदतीसाठी सर्वतोपरी कटिबध्द – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : राज्यात अनेक जिल्ह्यात महापूर व अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सांगलीतही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 41 हजार कुटुंबामधील सुमारे 1 लाख 97 ...
कोल्हापूर मध्ये जलशुद्धीकरणाचे प्लांटस बंद ; पुण्यातून पाठवले १७ टँकर पिण्याचे पाणी
पुणे : कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक तालुक्यात जनजीवन ठप्प झाले आहे. कोल्हापुरातील नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच ...
भाजप-मनसे युती होणार ? ; सुधीर मुनगंटीवारांनी दिले स्पष्ट संकेत
मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपा आणि मनसे युतीबाब राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. मनसे आणि भाजप आगामी काळात युती करतील अशा चर्चा ...
पुणेकरांनो सावधान ! सायंकाळनंतर पाऊस धो-धो कोसळणार
पुणे : राज्यात आठवडाभर सुरु असलेला पावसाने हजारो घरं उद्ध्वस्त केली. रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली येथे पूरपरिस्थिती आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या ...
सांगली अद्याप पाण्याखालीच ; अजित पवारांनी दिली शहराला भेट
सांगली : पुराने बाधित झालेल्या सांगली शहरातील स्टेशन चौक परिसराला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. स्टेशन चौक परिसरातील स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ...
अत्यावश्यक सेवेसाठी पुणे-बंगळुरू हायवे सुरू ; इतर वाहनांबाबत सायंकाळनंतर निर्णय
कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर पाणी आल्यामुळे गेले चार दिवस बंद असलेला पुणे-बंगळुरू महामार्ग अखेर सकाळी वाहतुकीला खुला झाला. त्यामुळे पेट्रोल,डिझेल,गॅससह पाण्याचे टॅंकर शहरात दाखल ...
राष्ट्रवादी कॉंग्रेसचं ठरलं ; आमदारांचे आणि खासदारांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी
सांगली : चिपळूण येथे पूरग्रस्त भागात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पाहणी प्रसंगी एका पूरग्रस्त महिलेने पोटतिडिकीने आक्रोश करत खासदार, आमदारांचे वेतन पूरग्रस्तांसाठी देण्याचे आवाहन केले होते. ...
‘पुराचा फटका बसणाऱ्या लोकांचे तातडीने पुनर्वसन करा’ ; अजितदादांचे आदेश
सांगली : ‘ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना पुराचा वारंवार फटका बसतो अशा घरांचे सर्व्हेक्षण करा. पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंच व सुरक्षित जागेवर पुनर्वसन ...