Maratha Reservation

मेगा भरती नव्हे हि तर मिनीभरती

टीम महाराष्ट्र देशा : राज्य शासनाच्या विविध विभागातील 72 हजार पदे भरण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती.मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारने ...

राज्यात मेगा भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात

मुंबई :  राज्यात मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता मेगाभरतीच्या प्रकियेला सुरुवात झाली आहे. येत्या आठवड्यात भरतीच्या जाहिराती येणार असून 72 हजार पदांसाठी ही मेगा ...

‘त्यांना’ अंबाबाई सद्बुद्धी देवो!

कोल्हापूर : कुणाचेही काही काढून न घेता मराठ्यांना आरक्षण दिले आहे. हे आरक्षण कायद्याने टिकणारे आहे. कायद्यातील स्वल्पविराम आणि पूर्णविरामांचाही ज्येष्ठ वकिलांनी अभ्यास केला ...

लढाई श्रेयवादाची : उद्धव साहेबांच्या दूरदृष्टीमुळेच मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा : शिवसेना

टीम महाराष्ट्र देशा- मराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून गुरुवारी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर झाले आहे. मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला ...

लढाई श्रेयवादाची : मराठा आरक्षण हा माझा विजय : नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा- मराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून गुरुवारी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर झाले आहे. मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला ...

मराठ्यांसाठी मी केलं हे आपल्या वडिलांना विचारा ; मेटेंनी नितेश राणेंना झापलं

टीम महाराष्ट्र देशा : विनायक मेटे हे चायनीज मराठा असल्याचा घणाघात कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी विनायक मेटेंवर केला होता. या टीकेने उद्विग्न होत ...

मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी फेडरेशनने कसली कंबर

टीम महाराष्ट्र देशा- राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार ‘एसईबीसी’ हा स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार आहे. पुढील वैधानिक निर्णय घेण्यासाठी ...

मराठा आरक्षण टिकविण्यासाठी वकिलांची फौज तयार: चंद्रकांत पाटील

औरंगाबाद : “मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. मागासवर्ग आयोगाचा अहवालात सकारात्मक आहे. त्यावर अभ्यास सुरु आहे. आरक्षण न्यायालयात टिकवणार, त्यासाठी वकिलांची मोठी फौज तयार ...

ओबीसी समाजाच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध

टीम महाराष्ट्र देशा- मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. पण ओबीसी समाजाच्या आरक्षणामधून ते आरक्षण नको. त्यासाठी सरकारने वेगळी उपाययोजना करावी. असे वक्तव्य राष्ट्रवादी ...

संविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार? : आव्हाड

ठाणे : हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत राहणार.आरक्षण हा संविधानाचा भाग आहे. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!