Maratha Reservation

चाकण हिंसाचार : पोलीस कॉन्स्टेबल अजय भापकर यांची प्रकृती चिंताजनक

टीम महाराष्ट्र देशा – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या आंदोलनाने काल उग्र रूप धारण केल्याचं पहायला मिळालं. राजगुरूनगर आणि चाकणमध्ये तर आंदोलनाचा भडका उडाला ...

मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीयांचे एकमत, विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविणार : फडणवीस

मुंबई : महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करावी. कुणीही हिंसाचार किंवा आत्महत्येसारख्या टोकाच्या भूमिका घेऊ नयेत, असे आवाहन करण्याचा तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचेच एकमत ...

घटनेत बदल करुन मराठा समाजाला आरक्षण द्या : शरद पवार

कोल्हापूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, कोर्टाने ते आरक्षण रद्द केले. आता, राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. ...

मी मैदान सोडून पळणार नाही : आमदार नितेश राणे 

टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकार जर मराठा समाजाला आरक्षण देणार नसेल, तर आमदारांनी राजीनामे द्यावेत, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले ...

मराठा आरक्षण : सोलापुरातील मोहोळचे आमदार रमेश कदम यांचा राजीनामा  

टीम महाराष्ट्र देशा- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात वणवा पेटला असताना आता मराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. आमदार रमेश कदम यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ...

मराठा आरक्षण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून निर्णय जाहीर करा : सुरेश धस

 टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील बनला आहे. त्यामुळे यावर कोर्टात प्रलंबित असलेले मराठा आरक्षणचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात करण्यात ...

मराठा आरक्षण : राज्यभरात मराठ्यांचा एल्गार,वाचा कुठे काय घडले?

औरंगाबाद : मराठा आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी बीडमधील परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बेमुदत ठिय्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी मराठवाड्यात आंदोलकांनी आक्रमक ...

मराठा आरक्षण जनसुनावणीत तब्बल 26 हजार निवेदने समितीपुढे सादर

पुणे- मराठा समाजाचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण जाणून घेण्यासंदर्भात शुक्रवारी पुण्यातील विधानभवन येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने जनसुनावणी घेतली. या जनसुनावणीमध्ये तब्बल 26 ...

मराठा आरक्षणावर शुक्रवारपर्यंत भूमिका स्पष्ट करा, न्यायालयाने सरकारला झापलं

टीम महाराष्ट्र देशा- मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारला चांगलंच झापलं आहे . मराठा आरक्षणाच्या मुद्यावर न्यायालयाने राज्य सरकारला ...

मराठा आरक्षणावर लवकर निर्णय घेण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका व ठोस धोरण स्पष्ट करण्यासाठी उच्च न्यायालयाने आज चार आठवड्यांची मुदत राज्य सरकारला दिली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा अल्पावधीत ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!