शिवसेना

नारेगाव कचरा डेपो येथे पुढील तीन महिने कचरा टाकण्यास मुभा

औरंगाबाद: आज सर्वोच्च न्यायालयाने नारेगाव कचरा डेपो येथे पुढील तीन महिने कचरा टाकण्यास मुभा देत विभागीय आयुक्त यांच्या कमिटीने यावर निर्णय घ्यावा असे स्पष्ट ...

भारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडला जाईल; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले ‘भारत एके दिवशी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडला जाईल’ अश्या शब्दात सुप्रीम कोर्टाने सरकारवर ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली. ...

विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा समोर

बीड: भाजप महायुती घटक पक्षातील शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा दिसून आले. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सदस्यांनी समाजकल्याण विभागांतर्गत ...

‘खता तो जिंदगीभर मैं करता आया, धुल चेहरे पे थी, आयना पुच्छता रहा’ विनोद तावडे भावूक

मुंबई: शिक्षण विभागाच्या प्रत्येक निर्णयावर टीका केली जाते. त्यामुळे विधान परिषदेत शिक्षणमंत्री विनोद तावडे भावूक झाले. ”शिक्षण विभागाच्या निर्णयावर विरोधकांकडून नेहमी टीका केली जाते. ...

औरंगाबादमधील कचरा प्रश्न सोडवतांना अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

औरंगाबाद: औरंगाबादमधील कचरा प्रश्न सोडवतांना अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. सुका कचरा डोकेदुखी असून त्यासाठी पर्याय शोधत असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले. ...

करमाळा बाजार समिती निवडणूक: पाटील-बागल-जगताप गटाची प्रतिष्ठा पणाला

करमाळा- करमाळा कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीला मुदत वाढ मिळालेली असली तरी आगामी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता मिळविण्यासाठी पाटील-बागल-जगताप गटांबरोबरच संजय शिंदे ...

उंदीर घोटाळ्यामुळे सरकारच्या नाकाला झोंबल्या मिरच्या- धनंजय मुंडे

मुंबई: उंदीर घोटाळ्यामुळे सरकारच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत. मृत व्यक्तीच्या संस्थेला काम कसे दिले ? ३ लाख गोळ्या मंत्रालयात ठेवल्या असतील तर पावलो पावली गोळ्या ...

ममता बॅनर्जी शरद पवारांच्या भेटीला राष्ट्रवादीच्या कार्यालयात

नवी दिल्ली: आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मात देण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. विरोधकांच्या बैठकीवर बैठकी सुरु असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी ...

‘भाजप-शिवसेना युती’ चर्चेची जबाबदारी सुधीर मुनगंटीवारांवर ?

मुंबई: भाजपकडून शिवसेनेसोबत युती व्हावी म्हणून प्रयत्न सुरु झाले आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे शिवसेनेसोबत युतीसाठी चर्चेची सूत्र देल्याचे वृत्त आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब ...

शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे वैयक्तिक कारणांशिवाय नैराश्य- अमित शहा

दावणगिरी: मध्य प्रदेश सारख्या राज्यांमध्ये १५ वर्ष भाजपची सत्ता आहे. तिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे वैयक्तिक कारणांशिवाय नैराश्य, मुलांना मार्क कमी मिळणे ही कारणे आहेत. असे ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!