शिवसेना

चहा घोटाळा: मी चार वेळा मुख्यमंत्री होतो मात्र चहापानाचा एवढा खर्च ऐकून आश्चर्य वाटलं – पवार

पुणे- मी चार वेळा मुख्यमंत्री होतो मात्र चहापानाचा एवढा खर्च ऐकून आश्चर्य वाटलं.मी मुख्यमंत्री असताना चहापानाला इतका खर्च येतो हे जाणवलं नाही अशी टिपण्णी ...

हर चीज में लीक है , चौकीदार वीक है, पेपरफुटीवरून नरेंद्र मोदींना केले लक्ष

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. देशात कितने लीक? डेटा लीक, आधार लीक , SSC Exam लीक ...

मुंबई विद्यापीठावर भगवा,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव

टीम महाराष्ट्र देशा- मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत शिवसेनेच्या युवासेना विद्यार्थी संघटनेने भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) चा दारुण पराभव केला. १० जागांसाठी झालेल्या ...

मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळ्याचा आरोप

मुंबई: माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेला मंत्रालयातील उंदीर घोटाळ्याचा आरोप ताजा असतानाच एक नवीन आरोप समोर आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळा ...

उंदरांचे आता सत्तेच्या सोयीसाठी मांजरात रुपांतर; ही वाघाची मावशी आहे, वाघ नव्हे!- विखे पाटील

मुंबई: माजी महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर घोटाळा समोर आणला होता. तसेच धर्मा पाटील यांनी स्वत:कडील नव्हे तर ...

उंदीर घोटाळ्यावरून विखे पाटलांची सरकारवर तुफान फटकेबाजी

मुंबई: माजी महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर घोटाळा समोर आणला होता. तसेच धर्मा पाटील यांनी स्वत:कडील नव्हे तर ...

स्वतंत्र विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांच्या शहरात तृतीयपंथी मैदानात

नागपूर: लोकसभा २०१९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र विदर्भाची मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी तृतीयपंथीयांनी दहा दिवसांचं साखळी उपोषण सुरु केलं आहे. त्यामुळे आता ...

महापालिकेच्या बांधकाम परवानगीसाठी आता कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची अट

औरंगाबाद: शहरात सध्या कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून कचराकोंडीमुळे नागरिकांसह प्रशासन देखील त्रस्त आहे. कचराकोंडीवर उपाय शोधण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. असाच एक ...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या चौकशीचे आदेश

औरंगाबाद: उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कामकाजासंदर्भात चौकशी करण्यासाठी माजी कुलगुरू डॉ. एस. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!