भिडे गुरुजी
संभाजी भिडे, एकबोटेंवर देशद्रोहाचा गुन्हा केव्हा दाखल करणार?
नागपूर: कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीप्रकरणी संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा केव्हा दाखल करणार, असा प्रश्न इंदोरा मैदानावर आयोजित निषेध सभेत ...
प्रकाश आंबेडकर यांनी तमाशातील राजा होऊ नये- रामदास आठवले
सांगली: प्रकाश आंबेडकर यांनी तमाशातील राजा होऊन चालणार नाही त्यांनी राजकारणातील राजा होणे गरजेचे आहे. असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले. सांगलीत आयोजित कार्यक्रमात ...
मिलिंद एकबोटे पोलीस स्टेशनमध्ये हजर
टीम महाराष्ट्र देशा : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अखेर मिलिंद एकबोटे पोलीस स्टेशनमध्ये हजर झालाय. पुणे ग्रामीण पोलिसांनी शिक्रापूर स्टेशनमध्ये मिलिंद एकबोटेला हजर केलंय. ...
कोरेगाव-भीमा दंगलीच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करा
टीम महाराष्ट्र देशा: कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसाआयटी) स्थापन करावे अथवा सीबीआय कडे तपास देण्यात यावा, अशी ...
का होत नाही मिलिंद एकबोटेंना अटक? विश्वास नांगरेंनी दिलं हे उत्तर
पुणे : कोरेगाव-भीमा येथील हिंसाचार प्रकरणी आरोपी असलेले समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. एकबोटे यांच्या जामीन अर्जावर आता ...
कोरेगाव-भीमा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला विचारला जाब
नवी दिल्ली: कोरेगाव-भीमा येथील हिंसाचार प्रकरणी आरोपी असलेले समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. एकबोटे यांच्या जामीन अर्जावर आता ...
कोरेगाव भीमाप्रकरणी सरकारची कारवाई एकतर्फी असल्याचा आंबेडकरांचा आरोप
टीम महाराष्ट्र देशा- कोरेगाव भीमाप्रकरणी राज्य सरकारची कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी लातुरात पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्री ...
कोरेगाव-भीमा दंगल सरकारपुरस्कृत होती- राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी: कोरेगाव भीमा येथी १ जानेवारीला झालेल्या दंगलीचे सत्य दडविण्याचा प्रयत्न होत असून दंगलीच्या चौकशीसाठी नेमल्या गेलेल्या समितीमध्ये द्विसदस्यीय समितीत राज्याच्या मुख्य सचिवांचा समावेश ...
कोरेगाव-भीमा दंगल सरकारपुरस्कृत होती- राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी: कोरेगाव भीमा येथी १ जानेवारीला झालेल्या दंगलीचे सत्य दडविण्याचा प्रयत्न होत असून दंगलीच्या चौकशीसाठी नेमल्या गेलेल्या समितीमध्ये द्विसदस्यीय समितीत राज्याच्या मुख्य सचिवांचा समावेश ...
VIDEO…तर बाळासाहेब ठाकरेंची जयंती तिथीनुसारच साजरी करु – नितेश राणे
औरंगाबाद : जगभरात तमाम जनता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारीला तारखेनुसार मोठ्या उत्साहाने साजरी करतात. मात्र, शिवसेनेनी तिथीचा घोळ घालून वेगळी जयंती ...