Tag: देवेंद्र फडणवीस
-
बलात्काराची फिर्याद देणाऱ्या मुलीवर धारदार शस्त्राने वार…
Crime News| सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- बलात्काराची फिर्याद का दिली असे म्हणून पीडित मुलीवर सत्तूर आणि कोयत्याने सपासप वार करून अल्पवयीन मुलीला गंभीर जखमी केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडली. या प्रकरणी बार्शी पोलिसांत दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय विनायक माने आणि नामदेव सिददेश्वर दळवी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपींची नावे…
-
सोलापूरच्या विद्यमान पालकमंत्र्यांच्या बैठकांना माजी पालकमंत्र्याची दांड्या…
Radhakrishna VikhePatil |सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- सोलापूरचे माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख (Vijay Kumar Deshmukh) हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या दौऱ्यात दिसले नाहीत. शिवाय ते बैठकीला देखील येत नाहीत, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुद्धा त्यांनी दांडी मारली होती. राज्यात शिंदे- फडणवीस सरकार असताना पुन्हा एकदा पालकमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडेल…
-
Sharad Pawar | पहाटेच्या शपथविधीबाबत अर्धीच गोष्ट सांगितली फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं वक्तव्य म्हणाले..
Sharad pawar | चिंचवड : काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीबाबत वक्तव्य केलंय. ते म्हणाले की ते सरकार शरद पवारांना माहिती होती. यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यावर शरद पवारांनी प्रत्युत्तर देत म्हणाले की; फडणवीस असत्याचा आधार घेत आहेत. यामुळे एक वेगळचं राजकारणाला वळण आलंय. फडणवीसांनी अर्धीच गोष्ट सांगितल्याचे सूचक वक्तव्य केलं.…
-
Devendra Fadnavis | “आम्हाला याचा फायदा मिळाला त्यात गैर काय” ? फडणवीसांनी शिंदे गटाबाबत केलं भाष्य
Devendra Fadnavis | मुंबई : टिव्ही 9 मराठी या माध्यमावर एक देवेंद्र फडणवीसांची मुलाखत झाली होती. त्या मुलाखतीत फडणवीसांना शिवसेना फुटली एकनाथ शिंदे 40 आमदारांसह बाहेर आले. यासाठी भाजपचा पाठिंबा होता का..? असा प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले की; आम्हाला संधी होती ती आम्ही घेतली यात गैर काय. पुढं ते म्हणाले की मी तुम्हाला सर्व…
-
Girish Mahajan | “माझ्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराजांचा…” ; शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याच्या आरोपावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
Girish Mahajan | जळगाव: पुण्यामध्ये झालेल्या शासकीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात भाजपा नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावर गिरीश महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी माफी देखील मागितली आहे. “पुरस्कार सोहळ्यात बोलताना माझ्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त…
-
Sanjay Raut | “शिंदे-फडणवीस सरकारने बेळगावत…” ; संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारला चॅलेंज
Sanjay Raut | मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) दोन दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पुढच्या महिन्यामध्ये लखनऊ येथे होणाऱ्या ग्लोबल इन्वेस्टर समिटसाठी मुंबईतील मोठ्या उद्योगपतींना आमंत्रण देण्यासाठी योगी मुंबईत आले आहे. दरम्यान, ते महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प उत्तर प्रदेशात जातील की काय अशी भावना व्यक्त केली जात आहे. कर्नाटक सरकारप्रमाणे उत्तर…
-
Ajit Pawar | TET घोटाळा आमच्या काळात झाला असले तरी चौकशी करा – अजित पवार
Ajit Pawar | नागपूर : अब्दुल सत्तार यांच्यावर टीईटी घोटाळ्याचा (TET scam) आरोप करत विरोधकांनी काल सभात्याग केला होता. अनेक मंत्र्यांनी टीईटीत भ्रष्टाचार केलेला असल्यामुळे तसेच सरकार त्यांना पाठिशी घालत आहे व त्यांच्यावर कारवाई करत नाही या निषेधार्थ सर्व विरोधक सभात्याग करत असल्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात सांगितले होते. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण…

Eknath Khadse | “वेगळ्या विदर्भासाठी लढा देणारे नेते…” ; एकनाथ खडसेंची फडणवीसांना टोला
Eknath Khadse | नागपूर : राष्ट्रवादी काँग्रसेस पक्षाचे विधान परिषद आमदार एकनाथ खडसे यांनी २६० अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावात सहभाग घेऊन विदर्भ संदर्भातील विविध महत्वपूर्ण विषयांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. “दोन वर्षानंतर यंदा विदर्भात अधिवेशन होत आहे. १९६० साली विदर्भ करार झाला तेव्हापासून ६२ वर्ष झाली याकाळात विदर्भ कराराचे किती पालन झाले, याचा खुलासा झाला पाहिजे.…