Tag: कॉंग्रेस
-
Congress । राहुल-प्रियंका गांधी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; अक्षरश: फरफटत घेऊन गेले
मुंबई : देशात सध्या महागाईचा प्रमाण वाढत चाललं आहे. याच महागाईवरून केंद्र सरकारविरोधात आज काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह मुंबई आणि नागपुरातही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई आणि नागपूरमध्येही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. दिल्लीत आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात…
-
Assam Congress : आसाम कॉंग्रेसचा एकनाथ शिंदेंना इशारा, राज्य सोडण्याचे दिले आदेश
मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार संकटात सापडले आहे. शिवसेनेतील ४६ आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आहे. या आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे सध्या आसामची राजधानी गुवाहाटी येथे ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकस आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता…

“जे लोक देशात हिजाबपासून भोंग्यापर्यंत…”, संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
मुंबई : काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा नाइट क्लबमध्ये पार्टी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने भाजप नेत्यांकडून काँग्रेसवर टीकास्त्रांचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले आहे.जे लोक देशात हिजाबपासून भोंग्यापर्यंत कसलेही राजकारण करू शकतात, त्यांच्याकडून दुसरी कोणतीच…

“अजून किती महागाई आणि बेरोजगारी वाढविणार तुम्ही?”, नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना सवाल
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच अजून किती महागाई आणि बेरोजगारी वाढविणार तुम्ही?, असा सवालही पटोले यांनी पंतप्रधान मोदींना केला आहे. यासंदर्भात नाना पटोले यांनी ट्विट केले असून ते म्हणाले आहेत की,‘केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारताची…
-
अजित पवारांना ‘मुतऱ्या तोंडाचे’ म्हणत शिवसेनेनं केली होती जहरी टीका! आता मात्र बदललीय भूमिका
मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. दरम्यान राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळाले. तसेच अनेक जणांनी राज ठाकरेंची भूमिका बदलल्याचे आरोपही केले. असे असतांनाच…
-
मोदी सरकारकडून गोरगरीबांची लूट सुरुच- नाना पटोले
मुंबई : घरगुती गॅस सिलेंडर महागला असून सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसला आहे. फक्त इतकेच नाही तर पेट्रोल आणि डिझेलमध्येही दिवसेंदिवस वाढ होत चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यासंदर्भात नाना पटोले यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये…
-
“शिवसेनेचं हिंदुत्व ढोंगीपणाचं आहे” – श्वेता महाले आक्रमक
बुलडाणा: भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. म्हणाल्या, “शिवसेनेचं हिंदुत्व फक्त आणि फक्त अंगावर चढवण्यापूरते राहिलं आहे. ज्या दिवशी शिवसेना कॉंग्रेस बरोबर सत्तेत बसली, त्याच दिवशी त्यांनी हिदुत्वाला लाथ मारली”, असं वादग्रस्त विधान श्वेता महाले यांनी केले आहे. तसेच म्हणाल्या, “हिंदुत्वाचा विषय घेऊन बाळासाहेब लढले मोठे झाले. त्याच हिंदुत्वाला आजची शिवसेना…