Share

Sushma Andhare | “लाव रे तो व्हिडीओ हा त्यांचा…”, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर घणाघात

Published On: 

🕒 1 min read

Sushma Andhare | मुंबई : सुषमा अंधारे यांची प्रबोधनयात्रा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते धैर्यशील माने यांच्या कोल्हापुरातील मतदारसंघात पोहोचली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह भाजप (BJP) पक्षावर जोरदार घणाघात केला आहे.

सुषमा अंधारे यांनी व्हिडीओ लावून भाषण केला. याचवेळी, लाव रे तो व्हिडिओ हा त्यांचा उर्मटपणा. आपण दादा व्हिडिओ लाव म्हणू”, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला, असा टोला अंधारेंनी राज ठाकरेंना लगावला आहे.

यादरम्यान, भाजपने द्वेषमाचं राजकारण सुरू केलंय. ते राजकारण थांबलं पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वेषाचं राजकारण थांबलं पाहिजे असं केवळ म्हणतात. पण त्यासाठी काही न करता ते वाढवण्यासाठी त्यांनी अमराठी टीम तयार केली आहे. किरीट सोमय्या, राणा दाम्पत्य असे अनेक लोकं फडणवीसांनी उभी केली आहेत, असा घणाघात देखील सुषमा अंधारेंनी भाजप पक्षावर केला आहे.

दरम्यान, बाजू व्हा म्हटलं की लगेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जातो, अशी प्रतिक्रिया देत गोड बोल्या आणि साखर झेल्या म्हणजे दीपक केसरकर होय. केसरकर म्हणतात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, असं टीकास्त्र अंधारेंनी दीपक केसरकर यांच्यावर सोडलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!