Share

पवार कुटुंबात काहीतरी गडबड आहे : सुरेश धस

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मोर्चेबांधणी, राजकीय दौरे यांसारख्या घडामोडींना वेग आला आहे. तसेच आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. भाजपचे नेते सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘आमच्या घरात सगळं काही आलबेल आहे, असं सांगायची वेळ का येते? याचा अर्थ शरद पवार यांच्या कुटुंबात काहीतरी गडबड आहे’ अशा शब्दात धस यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

तसेच पुढे बोलताना आमच्या घरात सर्व आलबेल आहे. अहो, तुमच्या घरात काही नाही चाललं, हे सांगायची पाळी का येते? काहीतरी असल्याशिवाय ही वेळ येते का?’ असा सवाल धस यांनी केला. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील  कोणाशीही चर्चा न करता आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182530785099673600?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182527087019610113?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!