🕒 1 min read
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडी पाढव्याच्या सभेत अजित पवारांच्या घरावर इडीची रेड होते मात्र सुप्रिया सुळेंच्या घरावर होत नाही असा आरोप केला होता. त्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंच नाव न घेता त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
माझ्या भावाच्या घरी कधीच रेड झालेली नाही, त्यामुळे कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:
- “माझ्या भावाच्या घरी कधीच रेड…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- “…म्हणून संजय राऊतांना राजसाहेब ‘लवंडे’ म्हणतात”, ‘मनसे’नी पुन्हा डिवचले
- राज्य नेमके किती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मिळून चालवत आहेत?; ‘त्या’ प्रकरणावरून भातखळकरांचा टोला
- “कुणाला वाटत असेल द्वेषाच्या चिखलात सत्तेचं कमळ फुलेल पण…”, रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा
- ST कर्मचाऱ्यांची कुटुंबे आता सदावर्ते पोसणार आहे काय?; संजय राऊतांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
