Share

शरद पवारांच्या निवासस्थानी एस.टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन; सिल्वर ओकवर फेकल्या चप्पला

Published On: 

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन गेले कित्येक महिने सुरु आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात एसटी कर्मचारी संतप्त झाले असून आज एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणाऱ्या गुणरत्न एडवोकेट सदावर्ते यांनी आवाहन केल्यानंतर आंदोलकांनी पवारांचे निवासस्थान गाठले आहे.

यावेळी आंदोलकांकडून शरद पवार हाय हाय अशा घोषणा देत चप्पलफेक करण्यात आली. दरम्यान आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, तरीही आंदोलक शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी करत आहेत.

काही आंदोलकांनी बंगल्याच्या आत जाण्याचा प्रयत्नही केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले आहेत. त्यामुळे आता हे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन नवीन वळण घेणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांनो,शेती उपकरणांसाठी घ्या ‘या’ योजनेचा लाभ!
VIDEO : चहलनंतर उथप्पानेही केला मुंबई इंडियन्सकडून झालेल्या छळाचा खुलासा; म्हणाला “ट्रान्फर पेपरवर सही करण्यासाठी…”
“मुंह में फुले-शाहू बगल में चावल…”, भातखळकरांनी साधला भुजबळांवर निशाणा
IPL 2022: आज अजिंक्य गुजरातला पंजाब संघ भिडणार; जाणून घ्या कोणता संघ ठरेल वरचढ
अबब.. आयएनएस विक्रांतसाठी तब्बल इतक्या कोटींचा निधी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!