आपण अल्प-भूधारक शेतकरी असल्याने आपलं प्रेम नाकारलं गेल्याची खंत एका प्रेमवीर तरुणाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित व्यक्त केली आहे. आपण शेतकरी असून आपली फार कमी जमीन आहे, त्यामुळेच आपलं प्रेम नाकारलं गेल्याच दुखं त्याने व्यक्त केले आहे. या पत्रात तरुणाने आपलं नाव लिहीले नसले तरी, हे पत्र हिंगोलीतून आले असल्याची बातमी एका वृत्तवाहिनेने दिले आहे.
शेतकरी होऊन प्रेम करणं चुकीचं आहे का ? असा सवाल तरुणाने मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. साहेब लिहताना खूप दुख होत आहे. महाराष्ट्राचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही कधी प्रेम केलं का हो? प्रेम केलं असेल तर मला सांगा, प्रेम काय फक्त धन दौलतीचं मोहताज आहे का ? मी कोणावर तरी प्रेम केलं आणि जमीन कमी आहे म्हणून माझं प्रेम नाकारलं गेल.
साहेब तुम्ही सर्वांच ऐकून घेता, त्यांचे प्रश्न सोडवता. मला या पुरोगामी महाराष्ट्रात आत्महत्या करावी लागत असेल तर मी धिक्कार करतो या प्रेमाचा. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल अशी वाट पाहतो.
महत्वाच्या बातम्या :
शेतकऱ्यांनो, शेती उपकरणांसाठी घ्या ‘या’ योजनेचा लाभ!
VIDEO : चहलनंतर उथप्पानेही केला मुंबई इंडियन्सकडून झालेल्या छळाचा खुलासा; म्हणाला “ट्रान्फर पेपरवर सही करण्यासाठी…”
“मुंह में फुले-शाहू बगल में चावल…”, भातखळकरांनी साधला भुजबळांवर निशाणा
IPL 2022: आज अजिंक्य गुजरातला पंजाब संघ भिडणार; जाणून घ्या कोणता संघ ठरेल वरचढ
अबब.. आयएनएस विक्रांतसाठी तब्बल इतक्या कोटींचा निधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

