🕒 1 min read
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने सर्वच राजकीय पक्षांना उमेदवारांची निवड होताच पुढील ४८ तासांत त्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड प्रसिद्ध करणयाचा आदेश दिला आहे. न्यायमूर्ती आर एफ नरिमन आणि बी आर गवई यांच्या खंडपीठाने यासंबंधी १३ फेब्रुवारी २०२० मध्ये देणयात आलेल्या आदेशात बदल केले आहेत.
सुप्रीम कोर्टात उमेदवारांवर दाखल गुन्हेगारांची माहिती जाहीर न करणाऱ्या राजकीय पक्षांविरोधात कारवाईची मागणी करणारी याचिका दाखल झाली आहे. दरम्यान कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी ही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. यादरम्यान सर्वाच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. दरम्यान राजकारणातून गुन्हेगारी हद्दपार करण्याच्या हेतूने सर्वाच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
दरम्यान या आदेशामुळे आता उमेदवाराला निवड झाल्यानंतर ७२ तासांच्या आत अनुपालन अहवाल निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आमची मोर्चेबांधणी आणि तटबंदी काय असते याची भाजपला चांगली कल्पना – संजय राऊत
- आता केवळ एका मिस्ड कॉलद्वारे करता येणार गॅस सिलेंडरचे बुकिंग
- … तर मग जगातील कुठल्या देशाने भारतात येऊन ही हेरगिरी केली ? राष्ट्रवादीचा भाजपला थेट सवाल
- टी-२० विश्वचषकासाठी न्युझीलंडच्या संघाची घोषणा; ‘हा’ अनुभवी खेळाडू संघाबाहेर
- मेडल मोदी जी जीतकर लाये है क्या? कॉंग्रेस नेत्याने व्यक्त केली नाराजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
