मुंबई: एमआयएम चे खासदार इम्तियाझ जलील यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव मांडल्यापासून भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप होत आहे. दोन्ही पक्ष एकमेकांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष्य करत आहे. यातच आता शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेसाठी नवीन नाही. शिवसेनेसाठी हिंदुत्व काय आहे, हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अनेकदा सांगितले आहे. बाळासाहेब ठाकरेंनी खऱ्या अर्थाने हिंदुत्व संपूर्ण देशामध्ये पसरवण्याचे काम केले” असे ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

