Share

State Budget Session : विधीमंडळ कामकाज सुरू होण्यापूर्वी मविआ नेत्यांची बैठक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. मात्र त्यापूर्वीच विधानभवनात थोड्याच वेळात महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. (Meeting of MVA leaders) आज पुन्हा एकदा विरोधकांकडून राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यासंदर्भात आज ही महत्वाची बैठक होणार आहे.

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण, अनिल परब, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्ष आजही मंत्री नवाब मलिक आणि ओबीसी राजकीय आरक्षण रद्द यावर आंदोलन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे याला उत्तर देण्याची रणनिती महाविकास आघाडी नेते ठरवणार असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान काल भाजपकडून मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी निदर्शने करण्यात आली. तसेच ओबीसी आरक्षण संदर्भातही निषेध व्यक्त करण्यात आला. त्यामुळे आज मविआ नेते याविरोधातच रणनीती आखण्यासाठी बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!