Share

दक्षिण आफ्रिकेचा भारताविरुद्ध वनडे संघ जाहीर

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने (South Africa) त्यांचा संघ जाहीर केला आहे. युवा वेगवान गोलंदाज मार्को  जानसेनचाही (Marco Jansen ) संघात समावेश करण्यात आला आहे. जानसेनने पहिल्या कसोटी सामन्यात पदार्पण करताना उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. आता त्याला वनडे मालिकेसाठीही संघात स्थान मिळाले आहे.

संघाचे नेतृत्व टेंबा बावुमा करणार असून केशव महाराज उपकर्णधारपदी कार्यरत राहणार आहे. नुकतेच कसोटी क्रिकेटला अलविदा केलेल्या क्विंटन डी कॉकचीही संघात निवड झाली आहे. ड्वेन प्रिटोरियसही संघात पुनरागमन केले आहे.

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांना कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामने खेळायचे आहेत. त्यानंतरच एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल.

दक्षिण आफ्रिकेचा वनडे संघ पुढीलप्रमाणे :

टेम्बा बावुमा (कर्णधार), केशव महाराज (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक, झुबेर हमझा, मार्को यानसेन, जानमन मालन, सिसांडा मगाला, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, वेन पारनेल, एंडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रैबाडा , तबरेझ रबाडा शम्सी, रायसी व्हॅन डर ड्युसेन, काइल वेरेने.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!