Share

सोनम कपूर होणार आई! इंस्टाग्रामवर पोस्ट करत दिली खुशखबरी..

Published On: 

मुंबई : बॉलीवूडमध्ये जेव्हा जेव्हा एखादी अभिनेत्री लग्न किंवा आई बनल्याची बातमी येते तेव्हा ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि अनिल कपूरच्या मुलीसोबत नुकतेच असेच काहीसे घडले. सोनमने  तिचा नवरा आनंद अहुजाबरोबर सोशल मीडियावर फोटो आणि पोस्ट शेअर करत ती लवकरच आई होणार असल्याचे जाहीर केले आहे. सोनम कपूरने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना आई होण्याचा आनंद उपभोगणार असल्याचे म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/CbWqpeFq-T6/?utm_source=ig_web_copy_link

अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर ही सुद्धा बॉलिवूडची मोठी अभिनेत्री आहे पण तिचे लग्न झाल्यापासून ती बॉलिवूडच्या जगातून गायब झाल्याचे दिसते.  नुकतीच बातमी आली आहे की अनिल कपूरला आजोबा होण्याचा आनंद मिळणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. सोनम कपूर ही बॉलीवूडची खूप मोठी अभिनेत्री आहे. सोनम कपूरने तिच्या बॉलीवूड करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत, ज्यामुळे ती आज बॉलिवूड जगतात एक मोठे नाव आहे. सोनम कपूरने “प्रेम रतन धन पायो” नावाचा चित्रपट बनवला होता. या चित्रपटात सोनम कपूरसोबत सलमान खान एक अभिनेता होता.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!