मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. नटरंग चित्रपटातून आणि त्या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्याने सोनाली प्रचंड हिट झाली होती. ‘अप्सरा आली’ या गाण्यातून सोनालीने चाहत्यांना मोहिनी घातली. त्याचं बरोबर उत्तम अशा डान्स आणि सौंदर्यानं सोनालीने चाहत्यांना खिळवून ठेवलं.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती नेहमीचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहते तिच्या प्रत्येक पोस्टला बराच प्रतिसाद देतात. सोनाली सोशल मीडियावर फोटो शेअर करताच तिचे चाहते तिच्या फोटोवर लाईक्स आणि कंमेंट्सचा पाऊस पडतात.
https://www.instagram.com/p/CQNkqCSlpmx/?utm_source=ig_web_copy_link
नुकतच सोनालीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत सोनाली फिट दिसत आहे. आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत सोनाली जिम लुकमध्ये दिसत आहे. सोनालीने शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती चक्क पुशअप्स मारताना दिसत आहे.सोशल मीडियावर सध्या पुशअप्स चॅलेंज सुरुय. प्रत्येक लोक एकमेकांना हा चॅलेंज देत आहेत. सोनालीने सुद्धा हे चॅलेंज एक्सेप्ट करत पुशअप्स मारले आहेत. सोनालीचा हा दमदार व्हिडीओ चाहत्यांना खुपचं आवडला आहे. सोनाली सध्या आधीपेक्षासुद्धा खुपचं फिट दिसून येत आहे.
https://www.instagram.com/p/CQK6YrilEtg/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- ‘झारीतील शुक्राचार्य नेमके कोण? मराठा समाजाच्या मागण्या का मान्य होत नाहीत?’
- ‘गहिनीनाथ गडाच्या पायी वारीला परवानगी द्या’, पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
- ‘..तर महिनाभरात तिसरी लाट येणार’, मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा
- ‘शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार’, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- १५० कोटींच्या सुपरस्पेशालिटीत एकही शस्त्रक्रिया नाही, खा.जलील यांचा खंडपीठात दावा

