🕒 1 min read
मुंबई : व्हायरल व्हिडीओ म्हटलं की, त्यामध्ये काय विषय असेल हे अनेकांच्या कल्पने बाहेरचे असते असाच एक भन्नाट व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे तो एका लग्नात नवरदेवाच्या वागण्यानं स्टेजवर एकच गोंधळ झाला आणि त्यांनतर नवरीही झाली आऊट ऑफ कंट्रोल झाली.
लग्न म्हटलं की नट्टपट्टा, धावपळ, नाच-गाणं, खाणं-पिणं सर्व गोष्टी पाहायला मिळतात. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे नवऱ्यासाठी आणि नवरीसाठी हा दिवस त्यांच्या आयुष्यतील एक अविस्मरणीय सोहळा असतो मात्र या व्हिडीओ तील दाम्पत्यासाठी त्यांचे लग्न मात्र एक मोठी आठवण नक्की ठरणार
या व्हिडीओमध्ये नवरदेव फोटोग्राफरवर संतापतो आणि तो फोटोग्राफरला जोरात फटका मारतो. नवरा फटका मारतो तेव्हा नवरी खाली पडते जोरजोरात हसू लागते लग्नाच्यावेळी नवरी नवरीचे सिंगल सिंगल फोटोसेशन चालू असतं. व्हिडीओमधील नवरीच्या फोटोसेशनच्यावेळी फोटोग्राफर नवरीच्या हनवटीला हात लावतो आणि पोझमध्ये येण्यास सांगतो. मात्र हा सर्व प्रकार पाहून बाजूल उभा असलेला नवरदेव चिडतो आणि फोटोग्राफरला मारतो.
दरम्यान, फोटोगाफ्ररला मारल्यावर नवरी लोटपोटलोटपोट होऊन हसताना दिसते. ती कशाचाही विचार करत नाही. नंतर फोटोग्राफरही हसू लागतो. हा व्हिडीओ रेणुका मोहन नावाच्या एका यूजरने शेअर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ग्रेटा थनबर्गला अभिनेता प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले…
- लवकरच लाँच होणार रियलमीचा नवीन स्मार्टफोन !
- पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नीला पोलिसांनी घेतले ताब्यात
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाच्या ‘या’ एक्स्पर्टवरही आयपीएल लिलावात लागणार दाव
- ‘बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री झाल्यास जातीयवादी पक्षांचा सुपडा साफ होईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
