Share

सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे आठवलेंचा सन्मान !

Published On: 

मुंबई : ‘कोरोना महामारीला रोखण्यासाठी भारतात लस बनविण्यात आली आहे. ही लस मेड इन इंडिया आहे. कोरोनावरील लस समान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अर्थसंकल्पात केंद्र सरकारने ३५ हजार कोटींची तरतूद केली आहे. जीवन वाचविण्यासाठी कोरोना वरील लस घ्यावी’ असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

आठवले यांचा त्यांच्या निवासस्थानी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस तर्फे सामाजिक क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल विशेषतः कोरोनाच्या कठीण काळात लॉकडाऊनच्या दिवसांत गरिबांच्या केलेल्या सेवेची दखल घेऊन सन्मान करण्यात आला आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नेपाळचे मंत्री राम बिर मनंधर, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसचे जर्मनीचे प्रमुख विली जेजलर, डॉ दिवाकर शुक्ल, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे भारतातील प्रमुख राजेंद्र जाजू, ऍड संतोष शुक्ल, पूनम जेजलर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!