Share

“म्हणून मला नोटीस दिली” – देवेंद्र फडणविसांचा खुलासा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पोलिस बदल्यांचा घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांकडून जवाब नोंदवण्यात आला. पोलिसांनी जवाब नोंदवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्याचबरोबर मला नोटीस का दिली गेली ? यावरही फडणविसांचा खुलासा केला.

म्हणाले , ‘मला पोलिसांनी प्रश्नावली दिली होती. मी उत्तर देणार आहे सांगितल होत. काल त्यांनी हजर राहण्याची नोटीस पाठवली. मी सभागृहात रोज विषय मांडत आहे. या सरकारच्या मंत्र्याचं दाऊद कनेक्शन, विरोधी पक्षासोबतचं षडयंत्रं याबाबत मी वारंवार बोलत आहे. त्यामुळे त्यांनी मला नोटीस पाठवली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच मी कालच सांगितलं मी जाणार आहे. मग सरकार आणि पोलिसांकडून विनंती केली आम्ही आपल्याकडे चौकशीसाठी येतो. आमचा स्टाफ पाठवतो. त्यानुसार ते आले व जवाब नोंदवून गेले. असे बोलत पत्रकार परिषदेत व्यक्त झाले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!