Share

“आमच्यासाठी काही करू शकत नसाल तर…”; शरद पवारांच्या वक्तव्यावर चित्रपट निर्माते आक्रमक

Published On: 

मुंबई : ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा वाद अद्याप विझलेला नाही. नेत्यांच्या सततच्या भाषणबाजीमुळे हा चित्रपट चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘द काश्मीर फाइल्स’वर म्हटले होते की, काश्मिरी पंडितांच्या पलायनाबद्दल देशभरात खोटे पसरवले जात आहे. खोटे बोलून देशातील वातावरण विषारी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावर शरद पवार काय म्हणाले?

दिल्लीतील एका कार्यक्रमात शरद पवार म्हणाले की, या प्रकारच्या चित्रपटाला प्रदर्शनासाठी परवानगी द्यायला नको होती. याउलट या चित्रपटाला करात सूट दिली जात आहे.

शरद पवारांच्या या वक्तव्यावर आता चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशोक पंडित यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, आदरणीय शरद पवार जी!  मी एक काश्मिरी हिंदू आहे आणि तुम्हाला माझ्या मातृभूमीची (काश्मीर) शपथ द्यायची आहे की काश्मीर फाइल्समध्ये जे काही दाखवले आहे ते १००% खरे आहे! आमची हत्या झाली! तुम्ही आमच्यासाठी काही करू शकत नसाल तर करू नका पण आमच्या जखमेवर मीठ तरी चोळू नका.

महत्वाच्या बातम्या :

“…त्याप्रमाणे मदरशांवर धाडी टाकायला हव्या”; राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
“…पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील”; राज ठाकरेंचा इशारा
मुख्यमंत्र्यांच्या “त्या” घोषणेवर राज ठाकरेंची टीका; म्हणाले, “आमदारांना कसली घरं…”
IPL 2022 : शुबमनची टेक्निक अन् फर्ग्युसनचा वेग! गुजरातचा दिल्लीवर दणदणीत विजय
IPL 2022 GT vs DC : मुस्तफिजूरनं रोखली गुजरातची गाडी; दिल्लीला १७२ धावांचं आव्हान!

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!