पुणे : आज मंगळवारी सायंकाळी कात्रज परिसरातील सुदामाता मंदिर परिसरातील बाबाजीनगर भागात तब्बल पंचवीस पेक्षा जास्त गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली.
या घटनेची माहिती मिळताच कात्रज अग्निशामक केंद्राबरोबरच कोंढवा आणि भवानी पेठ अग्निशामक केंद्रातील गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि ही आग आटोक्यात आणण्यात आली.
महत्वाच्या बातम्या –
“शेतकऱ्यांना ‘तो’ कारखाना परत द्यावा”- किरीट सोमय्या
IPL 2022 SRH vs RR : पुण्याच्या मैदानावर विल्यमसननं जिंकला टॉस; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!
“अनिल देशमुख महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परत येतील”- अमोल मिटकरी
सलमान म्हणाला,आमचे चित्रपट टॉलीवूडमध्ये का चालत नाही?
ममता बनर्जींच्या पत्राबाबद लवकरच होणार बैठक; शरद पवारांचा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

