Share

नाशिकमध्ये यंदा शिवसेनाच सत्तास्थानी असणार; संजय राऊतांचा विश्वास

Published On: 

नाशिक : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नाशि दौऱ्यावर आहेत. नाशिकमधील विकास कामांचे उद्घाटन आणि शिवसैनिकांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये बोलताना ‘नाशिकमध्ये शिवसेना सत्तास्थानी असणार’ असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

शिवसेना विरोधी पक्षात असताना हा कामाचा डोंगर उभा दिसला. नगरसेवकांनाही कामे पुढे घेऊन जाणार आहे. विरोधी पक्षातील शिवसेना सत्तास्थानी असेल. कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागेल. प्रत्येक दिवस आणि क्षण कामात घालवा. मुंबईनंतर नाशिकला आल्यावर कामे प्रामुख्याने मला दिसत आहे, असा विश्वास  खासदार संजय राऊत यांनी आज व्यक्त केला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर खासदार राऊत यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विकास कामे म्हणजे काय तसेच इथले शिवसेनेचे नगरसेवक काय करू शकतात हे नाशिकमध्ये आल्यावर समजले. यंदा नाशिकमध्ये शिवसेना सत्तास्थानी राहणार. कामाच्या माध्यामतून आपल्याला लोकांपर्यंत पोहचावे लागेल. ही कामे म्हणजेच शिवसेनेची ओळख असल्याचे राऊत यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!