🕒 1 min read
मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांची महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेच्या सहाव्या जागी निवडून येण्यासाठी जोरदार धडपड सुरु आहे. शिवसेनेकडून संभाजीराजेंना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे, मात्र त्यासाठी एक अट ठेवली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय राज्यसभेची उमेदवारी मिळणार नाही, असे शिवसेनेने जाहीर केले आहे.
संभाजीराजेंनी मात्र ही ऑफर नाकारली आहे. तसेच शिवसेनाही आपल्या भूमिकेवर ठाम असताना पाहायला मिळते. अशातच आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधून या निवडणुकीवर मोठे वक्तव्य केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
