🕒 1 min read
चंद्रपूर : सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी असलेल्या प्रकरणामुळे राज्यातील सरकार अस्थिर होईल, अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. अशा कोणत्याही चुका झालेल्या नाही, ज्यामुळे सरकारचे अस्तित्व धोक्यात येईल. त्यामुळे या जर तरच्या गोष्टीत काही अर्थ नाही. हे सरकार स्थिर आणि मजबूत आहे, असे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
विरुध्द निकाल लागण्यासाठी असा कोणताही मुद्दा सुप्रिम कोर्टात नाही की, ज्यातुन सरकार अस्थिर होऊ शकते. जनतेचं सरकार आहे.’सच परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता. असं ते म्हणले.
महत्वाच्या बातम्या :
- Ashok Chavan । “काँग्रेस रसातळाला गेलाय, गुलाम नबी आझादांप्रमाणे तुम्हीही पक्ष सोडा”; आठवलेंचा अशोक चव्हाणांना सल्ला
- Shweta Tiwari | दुसरं लग्न मोडताना श्वेता तिवारी झाली होती प्रचंड भावूक, केल्या भावना शेअर
- Sanjay Kapoor | “संजय कपूरने केली माझी फसवणूक म्हणून…”, महीपने केला खुलासा
- Devendra Fadnavis | अशोक चव्हाण यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- Ashok Chavan । अशोक चव्हाण काँग्रेसच्या 12 आमदारांसह भाजपात जाणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
