Share

शिल्पा शेट्टी बनवणार टिकटॉकला टक्कर देणारे नवे ऍप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारत-चीन तणाव गेले अनेक महिने वाढतच असून चीनच्या कुरघोडी अजूनही सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताने आत्मनिर्भरतेच नारा लगावत चिनी वस्तूंसह ऍप्सवर डिजिटल स्ट्राईक करण्यास सुरुवात केली होती. याआधीच टीकटॉक, शेअर इट सारख्या १०० हुन अधिक ऍप्सवर सुरक्षिततेचा ठपका लावत बॅन करण्यात आले होते.

टीकटॉक बंद केल्या नंतर नेटकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. भारतमध्ये जगभरापेक्षा अधिक तरुणाई टिकटॉकचा वापर करत होती. टिकटॉक बंद झाल्यानंतर टिकटॉक चाहत्यांसाठी इंस्टाग्रामने नवीन फिचर उपलब्द करून दिले. इंस्टग्रामने ‘रील’ नावाचे फिचर तरुणाईसाठी उपलब्द करून दिले होते.

दरम्यान चीन ऍप टिकटॉकवर बंदी आल्यानंतर आता टिकटॉक चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय टिकटॉक ऍप लवकरच भारतात प्रक्षेपण करणार आहे. राज कुंद्राने याची माहिती दिली असून राज कुंद्रा लवकरच भारतात टिकटॉक ऍप लॉन्च करणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!