🕒 1 min read
मुंबई : मुळात केसरकरचं खरे शिवसैनिक नाहीत असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आज केलाय.
काल केसरकरांनी शरद पवार यांनी शिवसेना फोडल्याची टीका केली होती त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिउत्तर दिलय. कोकणात आल्यानंतर शरद पवार यांच्या गाडीत बसून केसरकरचं फिरत होते असे ही जयंत पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant Khaire : “मंत्रिमंडळ स्थापनेनंतर अनेक आमदार ‘मातोश्री’वर डोकं टेकवतील”; चंद्रकांत खैरेंचा दावा
- Prakash Ambedkar : “हे श्रीमंतांचे सरकार, त्यामुळे पेट्रोलच्या दरात…”, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
- Maharashtra Cabinet Decision | नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान ; शिंदे सरकारचा निर्णय
- Navneet Rana : “मागच्या सरकारला जमल नाही ते…”, शिंदे सरकारच्या मोठ्या घोषणेनंतर नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- kangana Ranaut | पहा कंगना रानौतचा ‘इंदिरा गांधी’ लुक; ‘इमर्जन्सी’ चा टीजर रिलीज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
