Share

IPL 2022 : चिन्नाथाला रैना ‘या’ संघाकडून खेळणार? व्हायरल झालेला हा फोटो एकदा पाहाच!

Published On: 

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्सने रिलीज केल्यानंतर सुरेश रैनाने आयपीएल २०२२ च्या हंगामसाठी लिलावात नाव दिले होते. परंतु त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. सध्या रैनाचा सोशल मिडीयावर एक फोटो वायरल होत आहे. ज्यामध्ये १५ व्या आयपीएल हंगामात नव्याने सहभागी झालेल्या गुजरात टाइटंस संघाच्या नावाची जर्सी घातलेली आहे. त्यामुळे आता सर्वत्र एकच चर्चा आहे की, रैना आयपीएल २०२२ हंगामात गुजरात टाइटंस या संघाकडून खेळणार.

गुजरात टाइटंस कडूनच का खेळणार?

या मागचे कारण म्हणजे इंग्लंडचा सलामी फलंदाज जेसन रॉयने २०२२ आयपीएल हंगामातून माघार घेतली आहे. त्यामुळे सर्व क्रिकेट प्रेमीना आशा आहे की रॉयच्या जागी रैनाला टाइटंस संघात संधी द्यावी. त्यामुळे क्रिकेट प्रेमी रैनाच्या फोटोला टाइटंसची जर्सी लावून फोटो सोशल मिडियावर शेअर करत आहेत.

रैनाचच नाव का चर्चेत?

दरम्यान जेसन रॉयने बायो बबलमध्ये जास्त वेळ राहायचं नसल्यामुळे हंगामातून माघार घेतली आहे. परंतु रॉयचा बदली खेळाडू म्हणून रैनाचच नाव का चर्चेत आहे. या मागेही एक मोठे कारण आहे.

स्पॉट फिक्सिंगमुळे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांवर बीसीसीआयने दोन वर्षांसाठी बंदी घातली होती. त्यामुळे गुजरात लायंस आणि पुणे रायझिंग सुपर जायंट्स या दोन संघाना संधी देण्यात आली होती. त्यावेळी रैनाने गुजरात संघाचे कर्णधारपद भूषवले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!