Share

स्पर्धापरीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी ‘एसबीआयने’ सुरु केली बेस्ट डिस्काउंट ऑफर

Published On: 

नवी दिल्ली: देशभरामध्ये लॉकडाऊन काळामध्ये अनेक स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या गेली आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अद्याप देखील या परीक्षांच्या प्रतीक्षेत अभ्यास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या एसबीआयने’ त्यांच्या ग्राहकांसाठी खास ऑफर सुरू केली आहे.

या ऑफर अंतर्गत एसबीआय विद्यार्थ्यांना काही सेवांवर 20 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. बँकेच्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एसबीओ योनो अॅप वर रजिस्ट्रेशन करावं लागेल. एसबीआयचा हा उपक्रम एसबीआय आणि टेस्टबुक डॉट कॉम च्या पार्टनरशीप अंतर्गत येतो आहे. टेस्टबुक डॉट कॉम वर सर्व प्रकारचे ऑनलाइन स्टडी मटेरिअल, टेस्ट सीरिज आणि परीक्षांसाठी आवश्यक अन्य प्रकारचे नोट्स उपलब्ध आहेत.

एसबीआयने याबाबत त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करून माहिती दिली आहे. एसबीआय ने असं म्हटलं आहे की, ‘परीक्षांसाठी तयार राहा! योनो एसबीआयच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ घेता येईल.’

एसबीआय टेस्टबुक पासवर 20% डिस्काउंट आणि टेस्टबुक सिलेक्टवर 10% डिस्काउंट मिळत आहे. टेस्टबुक पास एक स्पेशल मेंबरशीप पास आहे, जो यावर उपलब्ध सर्व परीक्षांचा अॅक्सेस देतो. या पासचा वापर करून तुम्ही उपलब्ध परीक्षांंच्या कितीही चाचण्या देऊ शकता. याकरता तुम्हाला काही शूल्क द्यावे लागेल. हे शूल्क आधी 299 रुपये होते एसबीआय ऑफर मिळवण्यासाठी योनो अॅपवरून रजिस्ट्रेशन करून योनो 0 कोड टाकावा लागेल. त्यानंतर विद्यार्थ्यांना ही सवलत मिळेल. याचप्रमाणे फेसबुक सिलेक्टवर 10 टक्के ऑफर उपलब्ध करून घेता येईल.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!