Share

सारा तेंडुलकर आणि शुभमन गील रिलेशनशिपमध्ये?; ‘त्या’ फोटोमुळे पुन्हा चर्चेला उधाण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काही दिवसांपूर्वीच मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची लेक सारा (Sara Tendulkar) ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. सोशल मीडियावर ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकताच साराने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमुळे पुन्हा एकदा तिच्या रिलेशनशिपबद्दल जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CXyhNR8vn_P/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान सारा तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या त्या फोटोमुळे ती चर्चेत आली आहे. तिच्यानंतर शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स टीमचा सलामीवीर शुभमन गिलने (Shubhaman Gill) देखील सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आता हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. मात्र, त्या दोघांनी अजुन अधिकृत रित्या त्यांच्या रिलेशनशिपबद्दल सांगितले नाही.

https://www.instagram.com/p/CYWZvVtJpY1/?utm_source=ig_web_copy_link

सारा इंस्टाग्रामवर काही मोजक्या क्रिकेटर्सना फॉलो करते, त्यापैकी एक शुभमन गिल देखील आहे. शुभमन गिलची बहीण शहनील गिल देखील साराच्या इंस्टाग्रामच्या फॉलो लिस्टमध्ये आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच साराने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले आहे. साराचे ते फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. मात्र सोशल मीडियावरील सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचे फोटो पाहून चाहत्यांनी भरपूर लाईक कमेंट केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!