Share

सुटलेल्या पोटामुळे सलमान झाला ट्रोल ; नेटकरी म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Actor Salman Khan) फिट अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. बऱ्याचदा सलमानचे फिटनेस आणि वर्कआउट व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होत असतात. मात्र सध्या सलमानचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून त्यामुळे त्याला ट्रोल केले जात आहे.

या व्हिडीओमध्ये सलमान खान त्याच्या ‘दंबग’ चित्रपटातील (movie ‘Dumbag’) ‘थाने में बैठे ऑन ड्यूटी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. मात्र या व्हिडीओमध्ये सलमानचं सर्वसामान्यांप्रमाणे प्रचंड वाढलेलं पोट हे सर्वांचे लक्ष वेधून घेत असून सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी सलमानला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

https://www.instagram.com/p/CYU3c1kooyb/?utm_source=ig_web_copy_link

सलमान खानच्या या व्हिडीओ मध्ये त्याच्या दबंग चित्रपटातील पांडे जी व्हिसल या गाण्यासाठी रिहर्सल करताना दिसत आहे. काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जॅकेट घातलेला, सलमानचे पोट या व्हिडिओमध्ये मोठे दिसत आहे, तर अभिनेत्याचे सिक्स पॅक अॅब्स शेवटच्या चित्रपटात दिसले आहेत, अंतिम: अंतिम सत्य. हे पाहून लोक त्याला खूप ट्रोल करत आहेत. व्हिडिओवर काकांचे पोट बाहेर आले, आता व्हिएफएक्स दाखवेल त्याचा सिक्स पॅक, ‘अरे भाईजानचं पोट तर पोटलीसारखं झालं आहे.’ अशा भन्नाट कमेंट केले आहे. तसेच आरोग्याकडे लक्ष दे चांगले वाटत नसल्याचं सांगून सलमान खानची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ अलिकडच्या काळातील आहे की, जुना आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. सलमान खान सध्या तो ‘टायगर ३’च्या (‘Tiger 3’) शूटिंगमध्ये व्यग्र आहे. पण करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता चित्रपटाचं दिल्ली येथील शूटिंग काही दिवसांसाठी थांबवण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!