मुंबई : शनिवारी रात्री मुंबईच्या प्रभादेवीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि शिवसेना पक्षाचे शिवसैनिकांमध्ये जोरदार वाद झाला. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप करण्यात आला आहे. याबाबत शिंदेगटाचे संतोष तेलवणे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
संतोष तेलवणे यांची प्रतिक्रीया:
काल रात्री उद्धव ठाकरे गटाचे 50 जण आले होते, तेव्हा संतोष तेलवणे एकटेच होते, यावेळी शुवसैनिक आले आणि म्हणाले बोल आता काय बोलतो, असा दम देऊ लागले, असं संतोष तेलवणे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, गणपती विसर्जनावेळी आमची मिरवणूक चांगली झाली. आमच्या मिरवणुकीपुढे ठाकरे गट फिका पडला. त्यामुळे ही मारहाण केली गेली असल्याचा आरोप संतोष तेलवणे यांनी केला आहे. या प्रकरणावरुन 50 शिवसैनिकांवर दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Shivsena | मुंबई आणि बारामती ताब्यात घेऊन भाजपाला महाराष्ट्राचे नेतृत्व पूर्णपणे खतम करायचे; शिवसेनेचा थेट आरोप
- Uddhav Thackeray | “अमित शहांनी तेव्हा फडणवीसांना थांबवले असते तर…”; – उद्धव ठाकरे
- Shivsena | शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी शिंदे गटाबाबत केला ‘हा’ गौप्यस्फोट म्हणाले…
- Ravi Rana | अमरावतीतील बेपत्ता मुली प्रकरणासंबंधी रवी राणांनी पोलीस आयुक्तांवर केले ‘हे’ गंभीर आरोप
- Chandrakant Patil | सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चंद्रकात पाटलांचा टोला म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

