मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषद निवडणूकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे या दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यानंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधून प्रतिक्रिया दिली आहे.