मुंबई: राज्यात सध्या भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप गाजत आहेत. किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील पुण्यातील कोविड घोटाळ्याप्रकरणी आरोप केले आहेत. आता या सगळ्या आरोपांवर शिवसेना आज महत्वाची पत्रकार परिषद घेणार आहे.
आज सकाळी मध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच ईडीच्या छापेमारीवर देखील भाष्य केलं आहे. दक्षिण मुंबईत ईडीची छापेमारी सुरू आहे. राष्ट्राच्या सुरक्षे संदर्भात काही मुद्दे असतील गंभीर मुद्दे असतील केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करणे गरजेचे आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी एकमेकांना सहकार्य करणे आवश्यक आहे, असं राऊत म्हणाले.\
महत्वाच्या बातम्या:
IPL AUCTION 2022 : “आमच्यासाठी खूप कठीण होते, परंतु…” ; रैनाबाबत धोनी ब्रिगेडचा मोठा खुलासा
Breaking News : दाऊदसंबंधी प्रकरणांमध्ये ईडीच्या धाडी; महाराष्ट्रातील एका मंत्र्याचाही समावेश
“इशू डायव्हर्ट करणं शरद पवार आणि ठाकरे यांना पेड मीडिया एजन्सीने दिलेला सल्ला”, सोमय्यांचे टीकास्त्र
‘इशू डायव्हर्ट करण्यासाठी नाटकं करतायत’; किरीट सोमय्यांचा आरोप
आम्ही आता चॅनेलवर राहू मात्र, दुपारी ३ नंतर संजय राऊत सगळे चॅनेल टेक ओव्हर करतील- सुप्रिया सुळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

