मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर पुण्यातील कोविड घोटाळ्याप्रकरणी गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत. तसेच संजय राऊत यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, इशू डायव्हर्ट करणं हे शरद पवार आणि ठाकरे यांना पेड मीडिया एजन्सी यांनी दिलेला सल्ला आहे. कोव्हिड घोटाळा मध्ये ठाकरे आणि संजय राऊत यांचा पार्टनर देखील आहे म्हणून ईशू डायव्हर्ट करण्यासाठी नाटकं आहेत, असं किरीट सोमय्या म्हणाले. तसंच तुम्ही कितीही केसेस दाखल केल्या तरी मी घाबरणार नाही, असं सोमय्या म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
मुंबईतील ईडीच्या धाडींवर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “..येथे ईडी कधी जाणार?”
“काँग्रेस शरियाच्या दिशेने जातोय का?”, अतुल भातखळकरांचा खोचक सवाल
Shiv Jayanti 2022 : “प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नये”, गृहमंत्र्यांचे आवाहन
“अंगावर आलात तर शिंगावर घेऊ…”, प्रवीण दरेकरांचा नाना पटोलेंवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

