Share

कोथरुडकरांचं भाग्य; चंद्रकांत दादांमुळे विकासाचे प्रश्न मार्गी लागतील!

Published On: 

पुणे : भारतीय जनता पक्षात व महाराष्ट्र सरकारमध्ये वरिष्ठ पदावर काम करणारे चंद्रकांत दादा पाटील कोथरुडकरांना उमेदवार म्हणून लाभले आहेत. कोथरुडकरांचे हे भाग्य असून चंद्रकांत दादांमुळे कोथरुडचे विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लागतील, असे मत भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज व्यक्त केले.

कोथरुड विधानसभा मतदार संघातील सुतारवाडी भागात भाजपाचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजय काकडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी चंद्रकांत दादा पाटील, मेधा कुलकर्णी, आबा सुतार, श्याम देशपांडे, सर्व स्थानिक नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.

चंद्रकांत दादा पाटील यांच्या रुपाने मोठ्या पदावर काम करीत असलेली व्यक्ती कोथरुडला उमेदवार आहे. त्यामुळे गेल्या 40 वर्षांत न झालेली कामे आता अधिक वेगाने होतील. कोथरुडचे मतदारांना विकासाची दृष्टी आहे. त्यामुळे चंद्रकांत दादा विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वास खासदार संजय काकडे यांनी आज व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!